social grouping cohesion bond links relationships relations networks RGDian गाव गप्पा | परिवर्तन शेतकरी गट | Parivartan Farmer Group | Chandas Wathoda RGDian च्या 'गाव गप्पा' कार्यक्रमा अंतर्गत, फार्मर कप राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचे मानकरी परिवर्तन शेतकरी गट यांच्याशी गप्पा. निवेदन : श्री. अमरदिप खाडे.
फार्मर कप २०२२ स्पर्धेच्या प्रथम पुरस्काराचे मानकरी आहेत परिवर्तन शेतकरी गट, वाठोडा ता. वरुड, जिल्हा अमरावती. या गटातील सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन!
सत्यमेव जयते फार्मर कपच्या माध्यमातून शेकडो शेतकरी गट समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. विक्रमी उत्पादन घेत अधिकाधिक नफा ही कमवला आहे. गटाने एकत्र येत आपल्या शेतीत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या परिवर्तन शेतकरी गटाला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. गटातील सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!
www.rgdian.in
#rgdian | #gaogappa | #chandaswathoda
RGDian गाव गप्पा | Shree Santoshrao Thakre | Shree Prafull Bhujade | Chandas Wathoda RGDian च्या 'गाव गप्पा' कार्यक्रमा अंतर्गत, माजी RGD विद्यार्थी
श्री संतोषराव ठाकरे यांच्याशी गप्पा.
निवेदन : श्री प्रफुल्ल भुजाडे.
www.rgdian.in
#rgdian | #gaogappa | #chandaswathoda
RGDian गाव गप्पा | Shree Vasudevrao S. Deshmukh | Chandas Wathoda RGDian च्या 'गाव गप्पा' कार्यक्रमा अंतर्गत,
माजी मुख्याध्यापक जि. प. शाळा,
जेष्ठ नाटककार, कवी व ग्राम इतिहास अभ्यासक, वाठोडा चांदस,
श्री वासुदेवराव शा. देशमुख यांच्याशी गप्पा.
www.rgdian.in
#rgdian | #gaogappa | #chandaswathoda
RGDian गाव गप्पा | Shree Ravindra Dhok | Shree Amardip Khade | Chandas Wathoda RGDian च्या 'गाव गप्पा' कार्यक्रमा अंतर्गत, माजी RGD विद्यार्थी
श्री रविंद्र ढोक यांच्याशी गप्पा.
निवेदन : श्री. अमरदिप खाडे
www.rgdian.in
#rgdian | #gaogappa | #chandaswathoda
RGDian गाव गप्पा | Gangadhar Karnase | Tushar Thote | Ganesh Kadu | Umesh Kadu | Chandas Wathoda RGDian च्या 'गाव गप्पा' अंतर्गत, माजी RGD विद्यार्थी & माजी सैनिक,
श्री गंगाधर कर्नासे, श्री तुषार थोटे, श्री गणेश (किशोर) कडू यांच्याशी गप्पा.
निवेदन : श्री उमेश कडू
www.rgdian.in
#rgdian | #gaogappa | #chandaswathoda
RGDian गाव गप्पा | Shree Ramdasji Deshmukh | Shree Ankush bobade | Chandas Wathoda RGDian च्या 'गाव गप्पा' अंतर्गत, जेष्ठ नागिरक,
श्री. रामदासजी भां. देशमुख यांच्याशी गप्पा.
निवेदन : श्री. अंकुश बोबडे
www.rgdian.in
#rgdian | #gaogappa | #chandaswathoda
RGDian गाव गप्पा | Shree Madhukarrao Wankhade | Shree Amardip Khade | Chandas Wathoda RGDian च्या 'गाव गप्पा' कार्यक्रमा अंतर्गत,
माजी प्राचार्य आर जी देशमुख कृषी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय - वाठोडा चांदस,
जेष्ठ नाट्यकर्मी, नाट्य दिग्दर्शक व संगीत तज्ञ,
श्री मधुकरराव ना. वानखडे यांच्याशी गप्पा.
निवेदन : श्री. अमरदिप खाडे
www.rgdian.in
#rgdian | #gaogappa | #chandaswathoda
RGDian गाव गप्पा | Shree Mahadevrao Neware | Shree Sachin Morale | Chandas Wathoda RGDian च्या 'गाव गप्पा' अंतर्गत,
शाहीर, कवी, लोककलावंत, श्री. महादेवराव नेवारे यांच्याशी गप्पा.
निवेदन : श्री. सचिन दे. मोरले
www.rgdian.in
#rgdian | #gaogappa | #chandaswathoda
RGDian गाव गप्पा | Shree Devidas Morale | Shree Krushna Pal | Chandas Wathoda RGDian च्या 'गाव गप्पा' अंतर्गत,
शाहीर, लोककलावंत, ढोलकी वादक श्री. देविदास मोरले यांच्याशी गप्पा.
निवेदन : श्री. कृष्णा पाल
www.rgdian.in
#rgdian | #gaogappa | #chandaswathoda
Load More
आपल्या माणसांच मन आपण जपतोच पण त्यांचं विचारधन आणि अनुभव पुढच्या पिढीला शिदोरी म्हणून पुरतात.
हेच विचारधन आणि अनुभव बोलके करण्याचा हा प्रयत्न, नक्की पहा आणि ही विचारांची वारी प्रत्येकाच्या सहकार्यातून पुढे नेऊया...